Priyanka Shendge-Shinde

Priyanka Shendge-Shinde

Share

Photos from Priyanka Shendge-Shinde's post 29/07/2025

📍 श्री महादेव मंदिर - पर्वती

शिववंदनेची वर्षी पूर्ती...

काल दिनांक २८ जुलै रोजी पुणे शहरातील ऐतिहासिक मंदिरापैकी एक असलेले पर्वती येथील श्री महादेव मंदिर,
या मंदिरात मागील वर्षीच्या श्रावण महिन्यापासून प्रत्येक सोमवारी चालू झालेल्या महाआरती व श्री शिववंदनेला वर्ष पूर्ण झाले.

नागरिकांच्या वाढत्या सहभागाबद्दल सर्व हिंदू
नागरिकांचे तसेच सकल हिंदू समाज, सर्व हिंदुत्ववादी संघटना, श्री देवदेवेश्वर संस्थान- पर्वती पुणे, यांचे मनःपूर्वक आभार.

सौ प्रियांका शेंडगे - शिंदे

#श्रावणमास #श्रावण #श्रावणसोमवार #महादेव #देवदेवेश्वर #पर्वती #सारसबाग

Category

Website

Address


Parvati
Pune
411009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priyanka Shendge-Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.