Shree Swamisneh Dining Hall
गौरीचा सण आहे… परीक्षा नाही. 🌼
गौरीच्या नैवेद्यासाठी प्रत्येक पदार्थ मनापासून आणि पारंपरिक चवीने तयार करण्याची काळजी तुम्ही करू नका… ती जबाबदारी आमची. ❤️
यंदा गौरी पूजनासाठी खास Gauri Thali, पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीसोबत आणि सणाचा आनंद मनापासून अनुभवण्यासाठी. 🙏✨
तुम्ही फक्त गौरीचा सण साजरा करा… तयारीची जबाबदारी Swami Sneh वर सोपवा.
📍 Swami Sneh Dining Hall
Moraya Yatri Nivas, Chinchwad, Pune
📞 +91 90492 39988
Category
Contact the restaurant
Telephone
Website
Address
Morya Yatri Nivas, Near Morya Gosavi Temple , Chinchwad Pune 33
Pune
411033
Alerts
Be the first to know and let us send you an email when Shree Swamisneh Dining Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.